शून्य ते १४ हजार...'असे' वाढले कोरोनाचे रुग्ण - देशातील पहिला कोरोना रुग्ण
🎬 Watch Now: Feature Video
कोरोना विषाणूने चीनमध्ये थैमान घातले. तेथून हा विषाणू जगभरात पसरला.. त्यात भारतही सुटला नाही, देशात ३० जानेवारीला केरळमध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर कोरोनाने हळू-हळू पाय पसरायला सुरुवात केली. जवळपास अडीच महिन्यामध्ये देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १४ हजारांच्यावर पोहोचला आहे. त्यातच महाराष्ट्र आघाडीवर असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यासंबंधी ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट...