VIDEO: कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीची रुग्णालयाच्या खिडकीतून उडी मारुन आत्महत्या - कोरोना रुग्ण आत्महत्या बातमी
🎬 Watch Now: Feature Video
लखनऊ - उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने हॉस्पिटलच्या खिडकीतून उडी मारुन आत्महत्या केली. या आत्महत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टीएमयू रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावरून या रुग्णाने उडी मारली. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.