हिमाचलचे प्रदेशचे प्रसिद्ध बैजनाथ धाम, जिथे दसऱ्याचे आयोजन केले जात नाही; जाणून घ्या कारण - baijnath dham himachal pradesh news
🎬 Watch Now: Feature Video
बैजनाथ (हिमाचल प्रदेश) - हिमाचल प्रदेशमधील बैजनाथ शहराला पर्यटन आणि धर्माचा वारसा लाभला आहे. येथे असलेले बैजनाथ मंदिर हे जगभरात प्रसिद्ध आहे. या मंदिराचा संबंध रावणाच्या तपस्येशीही जोडला जातो. दसऱ्याला देशभरात रावणदहनाचे आयोजन केले जाते. मात्र, गेल्या ४ दशकांपासून बैजनाथमध्ये दसरा साजरा करण्यात आलेला नाही.