जाणून घ्या जगातील सर्वात जास्त लांबीच्या अटल बोगद्याविषयी!
🎬 Watch Now: Feature Video
अटल बोगद्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. बोगद्याची यंत्रणा डीआरडीओने विकसित केली आहे. या बोगद्यामुळे हिमाचल प्रदेश लेह-लडाख भागाला कायम जोडलेला राहणार आहे. 'अटल बोगदा' हा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या काळात भारतीय सेनेसाठी वरदान ठरणार आहे. या बोगद्याविषयी आज आपण जाणून घेऊया...