महिलांनो आता निसंकोच करा मासिक पाळीबद्दल चर्चा 'हॅप्पीनेस किट'द्वारे - मासिक पाळी
🎬 Watch Now: Feature Video
मासिक पाळीच्या वेळी महिला सहसा घराबाहेर जाणे टाळतात. त्यांना अस्वस्थ वाटते. जरी ही नैसर्गिक प्रक्रिया असली, तरीही महिलांना याबद्दल कुणाबरोबर चर्चा करावी याबद्दल संकोच वाटतो. महिलांच्या या अडचणीवर मात करण्यासाठी हृदानंद प्रुस्टी या तरुण अभियंत्याने एक 'हॅप्पीनेस किट' तयार केली आहे. हृदानंद प्रुस्टी असे या अभियत्यांचे नाव आहे. त्याने याला 'प्रोजेक्ट प्रीती-हॅप्पी रूम फॉर वुमन' असे नाव दिले आहे.
Last Updated : May 17, 2021, 9:56 AM IST