थडोद गावचा वटवृक्ष - thadod banyan tree
🎬 Watch Now: Feature Video
मध्यप्रदेशातील मंदसोर जिल्ह्यापासून सुमारे १५ किलोमीटर दूर महू नीमच महामार्गावरील थडोद गावात अनेक वर्षे जुना वटवृक्ष आहे. हा वृक्ष ३ हेक्टर परिसरात पसरला आहे. याशिवाय या झाडाची अजून एक खास गोष्ट आहे की, याच्या सावलीत हजरत गालिब शाहचा दर्गा आहे. थडोद गावात या झाडाखाली असलेल्या जहरीन बाबाचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून लोक येतात.