Nashik Bird Shelter : निफाडमध्ये 14 वर्षांपासून केली जात आहे शेकडो पक्ष्यांना अन्न-पाण्याची सोय - निफाड पक्षीघर बातमी
🎬 Watch Now: Feature Video

निफाड ( नाशिक ) - पक्ष्यांना अन्न व पाण्यासाठी भटकंती थांबवण्यासाठी तसेच पक्षांना वाचवण्याकरिता निफाड तालुक्यातील अमी जीवदया या ग्रुपच्यावतीने गेल्या 14 वर्षापासून पक्षांकरता अन्न-पाण्याची सोय करण्यात येत असून संस्थेच्यावतीने पक्षांकरिता शेकडो धान्याचे फिटर, पाण्याची भांडी तसेच पक्ष्यांना अंडी देण्याकरता घरटे तयार केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST