Lemon Price Hike Pune : अवकाळी पाऊस आणि हवामान बदलाचा लिंबूवर परिणाम; 50 टक्क्यांनी झाली दरात वाढ - वातावरणीय बदलाचा लिंबूला फटका

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 6, 2022, 4:01 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

पुणे - अवकाळी पाऊस आणि सातत्याने होत असलेले वातावरणीय बदल यामुळे उन्हाळ्यात लिंबूच्या दरात जवळपास 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारात एका लिंबूची किंमत 10 इतकी असून एका डागाची किंमत 2500 ते 3000 रुपये इतकी आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने दर वाढले आहेत. सुरुवातीला लिंबाचा 15 ते 20 किलोच्या डागाला 1500 ते 2000 रुपये इतका दर मिळत होता. आता हे दर 3000 हजार रुपयांपर्यंत पोहचले आहे. डागामागे जवळपास 500 ते 1000 रुपयांची वाढ झाली आहे. पुण्यातील मार्केट यार्डमध्ये अशी काहीसी स्थिती पाहायला मिळत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.