Nagraj Manjule Halgi Pune :...अन् नागराज मंजुळेंनी हलगी वाजवत धरला ठेका; पाहा, व्हिडिओ... - नागराज मंजुळेंनी हलगी वाजवत धरला ठेका
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - मराठमोळा दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपल्या 'झुंड' या चित्रपटाचा प्रिमियर शो वेळी हलगी वादन करून ठेका धरला. यावेळी त्यांच्यासोबत अजय-अतुल देखील उपस्थित होते. शिवाय झुंड चित्रपटातील सहकलाकारांनी देखील हलगीच्या तालावर ठेका धरला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST