Naxals Fire To Vehicles : गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी वाहनांची जाळपोळ केल्याचा 'तो' व्हिडिओ व्हायरल - naxals attack marathi news

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 18, 2022, 12:32 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

गडचिरोली - जानेवारी महिन्यात भामरागड तालुक्यातील इरपनार येथे नक्षल्यांनी 20 वाहने जाळली ( Naxals Fire Vehicle In Gadchiroli ) होती. अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी दहशत पसरविण्यासाठी ही कृती केल्याचा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, या घटनेचा व्हिडिओ स्वत: नक्षलवाद्यांनी व्हायरल केला आहे. त्यामध्ये नक्षलवादी ट्रॅक्टर- जेसीबी व अन्य वाहने जाळताना दिसत आहेत. या घटनेत नक्षलवादी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे त्यांच्या शस्त्रांवरून स्पष्ट होतं आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.