Dialogue With Lalrin Puiya : जे स्वप्न पाहिले होते ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिक प्रयत्न करेल - लालरिन पुईया - In the case of drug possession on him
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मिझोराम येथील माजी ज्युनिअर आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियन (International table tennis champion) लालरिन पुईया ने आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत भारताला गोल्ड मेडल मिळवून दिले. नंतर एका घटनेने त्याचे आयुष्यच बदलले त्याच्यावर ड्रग बाळगल्या प्रकरणी ( In the Case of Drug Possession on Him ) कारवाई झाली. तो साडेचार वर्षे कारागृहात होता. सोमवारी (दि. 14 मार्च) त्याची निर्दोष सुटका झाली. त्याने 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधताना म्हटले, माझे साडेचार वर्षे जे झाले ते मागे ठेवून स्वतःच्या पायावर उभे (The one who had a dream will try harder to fulfill the dream) राहायचे आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST