Kolhapur by-election : जोरदार शक्तिप्रदर्शन करत सत्यजित कदम यांचा उमेदवार अर्ज दाखल - filed his candidature in a show of strength
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Kolhapur North Assembly by-election) भाजपचे उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम (BJP candidate Satyajit alias Nana Kadam) यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल (filed his candidature in a show of strength) केला . यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवडे, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST