Maharashtra Kesari 2022 : रोख बक्षीस न दिल्याने महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने व्यक्त केली नाराजी, पाहा VIDEO
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14980774-449-14980774-1649583514766.jpg)
कोल्हापूर - महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवणाऱ्या पृथ्वीराज पाटील याला रोख बक्षीस न देता आयोजकांकडून केवळ मानाची गदाच दिल्याने पृथ्वीराजने नाराजी व्यक्त केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST