Women Parade On Gudi Padva : गिरगावमध्ये महिला बुलेटस्वारांची शोभायात्रेत रंगत

By

Published : Apr 2, 2022, 12:20 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

thumbnail
मुंबई - तब्बल दोन वर्षानंतर कोरोनाचे निर्बंध पूर्णंता उठल्यानंतर आज हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ( Hindu New Year Gudipadva ) राज्यभरात विविध ठिकाणी शोभा यात्रांचे आयोजन करण्यात आलेल आहे. यामध्ये मुंबईतील गिरगाव येथील शोभायात्रा हे सुद्धा आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरत ( Parade of women bullet riders in Goregaon ) आहे. कारण ह्याच्यामध्ये 151 महिला बुलेट स्वार सहभागी झाल्या होत्या. या महिलांशी खास बातचीत केली आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.