मी जेलमध्ये जाणार असल्याच्या तारखा देत आहेत, मात्र मी घाबरणार नसल्याची खडसेंची प्रतिक्रिया - एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद
🎬 Watch Now: Feature Video
धुळे - मी जेलमध्ये जाणार असल्याच्या तारखा दिले जात आहेत. आता सीबीआय चौकशी सुरू केली आहे. सगळ्या चौकशा लावल्या आहेत. मात्र, जर काही केले नसेल तर घाबरण्याचा कारण नाही, एक रुपयाचे भ्रष्टाचार केला नाही, केवळ बदनाम करण्याचा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. Press conference of Eknath Khadse मात्र, तुम्ही खोदा जेवढे खोदायचे आहे ते तुम्हाला काही मिळणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST