Panther hunted rabbit : रस्त्यात पँथरकडून काही सेकंदातच सशाची शिकार, सोशल मीडियात व्हायरल व्हिडिओ - पँथरकडून काही सेकंदातच सशाची शिकार
🎬 Watch Now: Feature Video
वडोदरा - वडोदरा शहराजवळील इंटोला गावात रात्री उशिरा पँथर ( Panther in village of Intola ) एका शेतकऱ्याला दिसला. पँथर विरुद्ध मार्गाने येणाऱ्या एका सशाचा पाठलाग करत असताना या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात ( Panther hunt rabbit ) कैद झाला. वडोदराजवळील इंटोला गावाच्या सीमेवर हे व्हिडिओवर ( Panther Vadodara viral video ) रेकॉर्ड केले गेले. या घटनेचे फुटेज अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या घटनेनंतर लोकांमध्ये मोठी भीती आहे. पँथर कुठून आला याची चौकशी सुरू आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST