Cabinet Expansion: सरकार आता गतीने काम करणार- सुधीर मुनगंटीवार - Cabinet Expansion
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - अखेर 39 दिवसानंतर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज करण्यात आला आहे. यामध्ये 18 आमदारांनी दोन्ही बाजूच्या मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. यामध्ये भाजपचे वरिष्ठ नेते, माजी अर्थमंत्री सुधीर मनगट यांचाही समावेश आहे. शपथ घेतल्यानंतर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आता खऱ्या अर्थाने राज्याच्या विकासाला प्रगती येईल. सुधीर मुनगंटीवार यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST