Sasikala Pushpa: भाजप नेत्या शशिकला पुष्पा यांचा एका कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल - Sasikala Pushpa
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16371967-thumbnail-3x2-tamilnadu.jpg)
चेन्नई (तामिळनाडू) - भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्या शशिकला पुष्पा यांचा एका कार्यक्रमादरम्यान लैंगिक छळ झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस पोन बालगणपती हे शशिकला पुष्पा यांच्या बाजूला उभा आहेत. (BJP leader Sasikala Pushpa ) त्यावेळी ते डाव्या हाताला स्पर्श करतात असे दिसून येत आहे. हा व्हिडिओ काल रामनाथपुरम जिल्ह्यातील एका कार्यक्रमात घेण्यात आला आहे, जिथे शशिकला पुष्पा यांनी दलित नेते आणि स्वातंत्र्यसेनानी इमॅन्युएल सेकरन यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी भेट दिली होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST