Mumbai in Tricolour मुंबईत तिरंगामय झालेल्या या लोकप्रिय वास्तूंना पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी - gateway of india mumbai
🎬 Watch Now: Feature Video
अमृत महोत्सवी Mumbai in tricolor स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईतील mumbai tricolour mantralaya काही लोकप्रिय वास्तूंना तिरंग्याची रोषणाई देण्यात आली आहे. मुंबई येथील राज्याच्या gateway of india tricolor मंत्रालयाच्या इमारतीला तिरंग्यासारखी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे, मंत्रालय Indian Independence Day तिरंग्यासारखे लखलखत आहे. शहरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेले गेटवे ऑफ इंडियाला independence day celebration in mumbai देखील अशाच प्रकारे विद्युत रोषणाई करण्यात आल्याने तिरंग्याच्या रंगात न्हाहून निघालेली ही वास्तू आकर्षाणाचे केंद्र झाले आहे. राजभवनावरही विद्युत Mumbai Mantralaya tricolor रोषणाई करण्यात आली. मुंबई विद्यापीठ परिसरात जवळजवळ har ghar tiranga mumbai चार ते पाच महाविद्यालयांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत एकत्र येत मिरवणूक काढली. यावेळी विद्यार्थ्यांनी तिरंग्याला अभिवादन केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST