Leopard attacks police : बिबट्याचा पोलीस कर्मचारी व वनाधिकाऱ्यांवर हल्ला, धाडसाने बिबट्याला पिंजऱ्यात केले कैद - Shashank Kumar Sawan
🎬 Watch Now: Feature Video
चंदीगड - हरियाणातील पानिपत येथे बचाव मोहिमेदरम्यान पोलीस कर्मचारी( leopard attacking police personnel ) आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याचा ( Haryanas Panipat during a rescue operation ) व्हिडिओ व्हायरल झाला आहे. परिसरात बिबट्या असल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलीस कर्मचारी आणि वन्यजीव अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस कर्मचारी व वन्यजीव अधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या बिबट्या पकडले. सुदैवाने कोणत्याही अधिकाऱ्याला गंभीर दुखापत झाली नाही. व्हिडीओ पाहणाऱ्या अनेक नेटकऱ्यांनी जवानांच्या धाडसाचे कौतुक केले. पानिपतचे एसपी शशांक कुमार सावन ( Shashank Kumar Sawan ) यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत ( SP Panipat viral video ) जवानांच्या धाडसाचे कौतुक केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST