girl beats traffic inspector : दिल्लीत तरुणीसह तरुणाची वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण - वाहतूक पोलीस मारहाण व्हायरल व्हिडिओ

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 8, 2022, 9:42 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

नवी दिल्ली - देवळी मोर ( Deoli Mor traffic police beaten ) येथे वाहतूक सुरू करण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलीस निरीक्षकाला तरुणी आणि तरुणाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर ( girl beaten traffic police inspector ) आली आहे. वास्तविक, ही बाब सकाळी 10 वाजताची आहे. यात वाहतूक कर्मचाऱ्याने देवळी मोडवर चुकीच्या बाजूने येणाऱ्या दुचाकीस्वारांना थांबवले. यावर स्कूटीवर बसलेल्या तरुणीला राग आला. तिने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याबरोबर ( traffic police beaten viral video ) वाद केला. त्यानंतर थेट वाहतूक पोलिसावर हात उगारला. त्यानंतर गोंधळ सुरू झाला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.