Dahi Handi festival In Pune पुण्यातील दहीहंडीचा घेतलेला आढावा - Dahi Handi festival in Pune
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - आज सर्वत्र दहीहंडी उत्सव Dahi Handi festival मोठ्या जल्लोषात सुरू असून पुण्यातही विविध मंडळांच्या वतीने दहीहंडी उत्सव हे जल्लोषात साजरा केला जात आहे. पुण्यातील भाऊ रंगारी गणेशोत्सव मंडळ Bhau Rangari Ganeshotsav Mandal तसेच मानाचा तिसरा गणेशोत्सव मंडळ गुरुजी तालीम मंडळाच्या वतीने एकत्रित दहीहंडी केलं जातं आहे.अशातच ढोल ताशा पथकांच्या वतीने पुण्यातील लक्ष्मी रोडवर वादन सुरू असताना रुग्णवाहिकेला लगेच जागा करून देऊन ढोल ताशा पथकांनी एक आदर्श घालून दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST