जितेगा भाई जितेगा इंडिया जितेगा..नागपुरातील क्रिकेट रसिकांच्या भावना - विदर्भ क्रिकेट असोसिएशन

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 23, 2022, 10:46 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

नागपूर तब्बल तीन वर्षांनंतर नागपूरच्या जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( India vs Australia T20 cricket ) टी-20 क्रिकेट सामना रंगणार आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील क्रिकेट रसिक उत्साही झाले ( Vidarbha Cricket Association ground in Jamtha ) आहेत. तीन टी-20 सामन्यांच्या सिरीजमध्ये भारतीय क्रिकेट संघ एक शून्याने ( T20I series in Nagpur ) पिछाडीवर आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने भारताला आजची मॅच जिंकणे फार महत्त्वाचे आहे. आज भारतीय संघ चमकदार कामगिरी करेल आणि दमदार विजय प्राप्त करेल अशी अपेक्षा क्रिकेट फॅन्सने ( Cricket fans Nagpur ) व्यक्त केली आहे. त्यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधीने खास बातचीत केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.