Petrol Price Hike : दररोज होणाऱ्या इंधनदरवाढीवर काय म्हणतात मुंबईकर? पाहा VIDEO - इंधनदरवाढ मुंबईकर प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - देशात इंधनदरवाढ सुरूच आहे. आज मुंबईत 84 पैशांनी पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. मुंबईत पेट्रोल ११८.८१ रुपये तर डिझेल १०३.०४ रुपयांना विकले जात आहे. तर, पुणे शहारत ११८.२९ रुपयांवर पोहचला आहे. तर डिझेल १०१.०१ रुपयांवर पोहोचला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST