VIDEO : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचे लोकार्पण, रोषणाई आणि शिवप्रेमींच्या जल्लोषाने परिसर शिवमय - क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद : राज्यातील सर्वाधिक उंचीच्या औरंगाबादच्या क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा ( Memorial of Monument of Chhatrapati Shivaji Maharaj ) नुकतेच पार पडला. शिवाजी महाराज जयंती ( Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti ) निमित्ताने या पुतळ्याचे लोकार्पण शुक्रवारी करण्यात आले. यावेळी क्रांती चौक परिसर हा शिवप्रेमींच्या जल्लोषाने शिवमय झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा 32 फुटांचा चौथरा, 21 फुटांचा आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST
TAGGED:
Shivaji maharaj jayanti