thumbnail

By

Published : Feb 14, 2022, 10:06 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST

ETV Bharat / Videos

Goa Assembly Election 2022 : भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडेंनी थिवी मतदार संघात बजावला मतदानाचा हक्क

थिवी (गोवा) - भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे ( Sadanand Tanavade ) यांनी थिवी मतदार संघात ( Thivi Constituency ) मतदानाचा हक्क बजावला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत प्राप्त होऊन राज्यात भाजपचे पुन्हा एकदा स्थिर सरकार स्थापन होईल, असा विश्वास तानावडे यांनी व्यक्त केला. ( Goa Assembly Election 2022)
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.