EXPLAINER : भारतावर रशिया युक्रेन वादाचा काय होणार परिणाम? जाणून घ्या या व्हीडीयोतून.... - web explainer on russia ukraine row
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - गेली अनेक दिवस युक्रेन रशिया वाद ( Russia Ukraine conflict ) हा जागतिक चर्चेचा मुद्दा बनला आहे. रशियाने केलेल्या लष्करी हल्ल्यात अनेक नागरिक आणि जवानांचा मृत्यू झाला आहे. या वादाचे संपूर्ण जगावरच पडसाद उमटले आहे. प्रामुख्याने तेल, शेयर मार्केट आणि सोन्यच्या भावामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. देशाचे मात्र संयत भूमिका घेतली आहे. तर या निमित्ताने रशिया-युक्रेन ( Russia Ukraine conflict ) वाद नेमका कशामुळे सुरू झाला? तसेच यामुळे भारतावर याचे काय परिणाम होतील याबद्दल 'ईटीव्ही भारत'च्या या वेब एक्सप्लेनरमधून जाणून घेऊया...
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST