Sherlyn Chopra Video : जिममध्ये जात नसाल तर शर्लिन चोप्राचा हा व्हिडिओ जरुर पाहा - Sherlyn Chopra motivate you
🎬 Watch Now: Feature Video
शर्लिन चोप्रा जितकी तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते तितकीच ती बोल्डनेससाठीही ओळखली जाते. 38 वर्षीय अभिनेत्री सोशल मीडियावर तिच्या जिम सेशनचे व्हिडिओ नेहमी शेअर करत असते. यातून ती फिट राहण्यासाठी करत असलेल्या मेहनतीची झलक दाखवत असते. तुम्ही जर जिममध्ये जात नसाल तर हा व्हिडिओ जरुर पाहा, तुम्हाला नक्कीचे यातून प्रेरणा मिळेल.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST