Video : युक्रेनमध्ये ठाण्यातील 17 विद्यार्थी अडकले; युद्धजन्य परिस्थितीचा पाठवला व्हिडिओ - विद्यार्थी अडकले
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे - युक्रेनमध्ये काही भारतीय विद्यार्थी अडकलेले असून त्यात ठाण्यातील 17 विद्यार्थांचा समावेश आहे. अजूनही त्यांना मदत मिळाली नसून ते आपापल्या हॉस्टेलमधेच आहे. त्याठिकाणील चित्तथरारक दृश्य ते आपल्या डोळ्यांनी पाहत आहेत. ठाण्यातील रितीक जोशी हा विद्यार्थी अडकलेला असून त्याच्यासोबत सर्व विद्यार्थी आहेत. युक्रोनमधील भयावह परिस्थितीचे काही व्हिडीओ त्याने पाठवले आहे. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव अतिषय भयानक असून त्यांना मायदेशात आणण्याची विनंती पालक आणि विद्यार्थी करत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST