ETV Bharat / sukhibhava

Winter in Pune : पुणे गारठले; थंडीपासून बचाव करण्यासाठी करा 'या' पदार्थाचे सेवन - Benefits of Ginger

हिवाळा (winter) सुरू झाल्यापासून पुण्यामध्ये जे पठारी भाग आहेत, त्यापैकी सर्वात कमी तापमानाची नोंद (Pune has recorded the lowest temperature) झालेली आहे. रविवारचे पुण्याचे तापमान 12.7 (Pune temperature 12.7) इतके नोंदवले गेले आहे .पुणे थंडीने गारठले आहे.

Winter in Pune :
पुणे गारठले
author img

By

Published : Nov 7, 2022, 12:35 PM IST

पुणे: हिवाळा (winter) सुरू झाल्यापासून पुण्यामध्ये जे पठारी भाग आहेत, त्यापैकी सर्वात कमी तापमानाची नोंद (Pune has recorded the lowest temperature) झालेली आहे. रविवारचे पुण्याचे तापमान 12.7 (Pune temperature 12.7) इतके नोंदवले गेले आहे .पुणे थंडीने गारठले आहे.

अधिक तापमान: उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढत आहे. दरवेळी उत्तरेत भरपूर गोष्टी सुरू झाल्या की, त्याचा परिणाम होऊन थंड वारे दक्षिणेकडे जातात त्यामुळे मध्य प्रदेशासह महाराष्ट्रात थंडी लागते. यावर्षी पंजाबचे हरियाणा, चंदिगड, दिल्ली, उत्तर प्रदेशात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक (Minimum temperature is above average) आहे.

किमान तापमान: त्याचवेळी मराठवाडा, तेलंगणा, आसाम, मेघालय, गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रात, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतील किमान तापमान घटले आहे. शनिवारी पूर्व मध्य प्रदेशातील मंडळ येथे सर्वात कमी 18.8% अंश असेल किमान तापमानाची नोंद झाली होती. रविवारी पुण्यात सर्वात कमी 12.7 किमान तापमान (Pune temperature 12.7) नोंदवले गेले आहे.

हवेतील आद्रता कमी झाली: निरभ्र आकाश, कमी होत जाणारे आद्रता, यामुळे किमान तापमानात वेगाने घट झाली. पुणे हे उंचावर असल्याने सायंकाळ नंतर पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याचा जोर कमी आहे .त्यामुळे हवेतील आद्रता कमी झाली आहे. त्याचा परिणाम तापमान कमी होण्यात झाला आहे. आणखी दोन दिवस तापमान कमी राहणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने आद्रता वाढून 8 नोव्हेंबर नंतर तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कशपी यांनी दिली आहे.

हिवाळ्यात आले खाणे लाभदायक (Benefits of Ginger): रक्ताभिसरण होण्यास मदत: थंडीत रक्ताभिसरणाच्या समस्या वाढतात. तसेच आल्यामध्ये असलेल्या विटीमिन, मिनिरल्स आणि अमिनो अ‍ॅसिड हे थंडीत रक्ताभिसरण क्रियेस मदत करतात. त्यामुळे खास करुन वयोवृद्धांनी या आल्याच्या चहाचे थंडीत सेवन करावे. तणाव कमी होण्यास मदत: आल्याचा चहा काही प्रमाणात तणावापासून (Stress Relief) दूर राहण्यास मदत करते.

रोग प्रतिकाराक शक्ती वाढते: थंडीत रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आल्याचा चहा आणि लहान मुलांसाठी आल्याच्या चहामध्ये मध टाकून दिल्यास शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती थंडीत वाढण्यास मदत होते. सांधेदुखीपासून सुटका: सांधेदुखी किंवा सांध्यांमध्ये अवघडलेपण येणे हा खूपच सामान्य आजार किंवा दुखणे आहे. या दुखण्यावर काहीच उपाय नसला तरी काही लोकांनी गुडघेदुखी आणि सांधेदुखावर आल्याचा अर्क घेतला होता आणि त्या लोकांना त्याचा चांगला परिणाम झाल्याचा अनुभव आला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.