ETV Bharat / sukhibhava

Hyper Parenting Effects : हायपर पॅरेंटिंग म्हणजे काय ? काय होतो मुलांवर परिणाम...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2023, 2:01 PM IST

जर तुम्ही तुमच्या मुलावर खूप नियंत्रण ठेवले तर त्याच्या आयुष्यातील प्रत्येक छोटा मोठा निर्णय घेतल्यास मुलावर अनेक नकारात्मक परिणाम दिसून येतात. या प्रकारच्या पालकत्वाला हायपर पॅरेंटिंग किंवा हेलिकॉप्टर पॅरेंटिंग म्हणतात. यातून कोणते नुकसान होते ते जाणून घेऊया.

Hyper Parenting Effects
हायपर पॅरेंटिंग

हैदराबाद : हायपर पॅरेंटिंग ही पालकत्वाची एक पद्धत आहे. ज्यामध्ये पालक मुलांना त्यांच्या नियंत्रणाखाली ठेवण्याचा प्रयत्न करतात. भलेही ते त्यांच्या चांगल्यासाठी असे करत असतील, परंतु पालकांची अशी वृत्ती आणि वातावरण मुलांसाठी खूप वाईट असू शकते. हायपर पॅरेंटिंगमुळे मुले हळूहळू रागीट, चिडचिडे आणि हिंसक बनतात.

हायपर पॅरेंटिंगचे तोटे :

  • टेन्शन : हायपर पॅरेंटिंगमुळे मुलांमध्ये तणाव, नैराश्याची समस्या वाढू शकते. आपली मुले हुशार व्हावीत म्हणून पालक त्यांच्यावर अभ्यास करण्यासाठी आणि वेगवेगळ्या अ‍ॅक्टीव्हीटीमध्ये सहभागी होण्यासाठी दबाव आणतात. यामुळे अनेकवेळा मुलांना अनेक गोष्टी इच्छा नसताना कराव्या लागतात. त्यामुळे मुले तणावात राहतात.
  • घाबरत राहा : हायपर पॅरेंटिंगमध्ये पालक मुलाला पूर्ण नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे मुले त्यांच्या पालकांशी कोणत्याही चांगल्या-वाईट गोष्टी शेअर करू शकत नाहीत. मुलांना लोकांच्या गर्दीची भीती वाटते, एकटे राहणे पसंत करतात. एकाकीपणाशी झुंजणाऱ्या मुलालाही प्रत्येक काम करताना अडचणींचा सामना करावा लागतो.
  • पालक शत्रूसारखे वाटायला लागतात : मुले अशा पालकांना आपले शत्रू मानतात. त्यांना असे वाटते की ते सतत त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. जेव्हा मुलांना हवं ते करता येत नाही आणि त्याचे कारण पालक असतात, तेव्हा ही चिडचिड त्यांना त्यांच्या पालकांपासून दूर करू लागते.
  • स्वत:ला कमी लेखणे : पालक मुलांकडून अनेक प्रकारच्या अपेक्षा ठेवतात आणि जेव्हा मुलं त्या पूर्ण करू शकत नाहीत, तेव्हा सुखी असूनही ते स्वतःला कमी समजू लागतात. त्याची झलक त्याच्या वागण्यातून दिसून येते. काही वेळा हायपर पॅरेंटिंगला बळी पडलेल्या मुलांचे वर्तन घातक ठरू शकते.

हेही वाचा :

  1. Chandrayaan 3 Live streaming : इस्रो करणार चंद्रयान 3 च्या लँडिंगचे थेट प्रक्षेपण; अनेक चॅनेलवर दिसणार भारताचे मिशन मून
  2. Google Doodle on Chandrayaan 3 : गुगल बनले भारताच्या यशाचे चाहते; चंद्रयान ३चे यश केले अशा प्रकारे साजरे...
  3. Chandrayaan 3 : चंद्रयान-3 लँडिंगसाठी अंतराळवीर सुनीता विल्यम्सही उत्सुक...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.