ETV Bharat / sukhibhava

Holi 2023 : घरात बनवा या खास ५ डिश, तुमचा होळीचा सण होईल आणखी रंगीन - मालपुआ

होळीच्या सणाला रंग खेळून थकल्यानंतर तुमचा मूड रिफ्रेश करणारी डिश गरजेची असते. त्यामुळे आम्ही तुम्हाला या काही खास डिश सुचवत आहोत. त्या तुम्ही होळीच्या सणाला करुन त्याचा आनंद घेऊ शकता.

Traditional Delicacies
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Mar 8, 2023, 1:30 PM IST

नवी दिल्ली : देशाभरात सध्या होळीचे रंग उधळले जात आहेत. त्यामुळे हवेतही रंग भरलेले असल्याचे पहायला मिळत आहेत. नागरिक मोठ्या आनंदाने होळी साजरी करत आहेत. त्यामुले देशभरात होळीचा मोठा उत्साह असल्याचे दिसत आहे. होळीच्या सणानिमित्त नागरिकांची खाण्याची मोठी रेलचेल असते. विविध डीश होळीनिमित्त करतात. त्यामुळे होळीत कोणत्या डीश तुमच्यासाठी खुसखुशीत असतील याबाबतची माहिती तुम्हाला देत आहोत.

पारंपरिक पदार्थ करतील तुम्हाला संतुष्ट : होळीच्या दिवशी घरात गोड आणि चवदार पदार्थांच्या सुगंधाने भरलेली असतात. त्यामुळे आनंदाच्या उत्सवात मोठी भर पडते. करंजी, गोड पदार्थासह दही भल्ला आदी बरेच काही पारंपरिक पदार्थ तुम्हाला संतुष्ट करतील. त्यामुळे होळीचे खास गोड पदार्थ करुन आनंद घेण्याचा विचार करत असाल तर येथे काही पारंपरिक खाद्यपदार्थ आम्ही खास तुमच्यासाठी देत आहोत.

हलवा ( Halwa ) : हलवा हा भारतातील प्रत्येक राज्यातील नागरिकांचा आवडता पदार्थ आहे. उत्तर भारतात तर होळीला खास हलवा बनवला जातो. हलवा बनवायाल एकदम सोपा आहे. हलवा बनवताना सुजी, दूध, आणि साखर याचा उपयोग करुन हलवा बनवण्यात येतो. सणावारांसाठी तर हलवा हे गृहिणींच्या हक्काची डीश असल्याचेही दिसून येते. अनेक ठिकाणी सुजीचा हलवा अत्यंत लोकप्रिय आहे. त्यामुळे या होळीला खास हलवा बनवून तुम्ही आपल्या कुटूंबियांचा आनंद द्विगुणीत करू शकता.

करंजी ( Gujiya ) : करंजी हा महाराष्ट्रातील गृहिणींचा आवडता पदार्थ आहे. तर उत्तर भारतात त्याला गुज्जीया म्हणून संबोधले जाते. सणावाराला करंजी तुमच्या जेवणाचा आनंद द्विगुणीत करते. भारतातील प्रत्येक घरात सणावाराला करंजी करण्यात येते. करंजी ही खाण्यास खुसखुशीत असल्याने घरातील सगळ्यांचाच तो आवडता पदार्थ आहे. करंजी खुसखुशीत करण्यासाठी त्यात नारळ, ड्राय फ्रूट आदी पदार्थ टाकण्यात येतात.

दही भल्ला ( Dahi Bhalla ) : होळीच्या समात दही भल्ला हा आणखी एक पदार्थ सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. दही भल्ला बनवण्यासाठी उडदाच्या दाळीला रात्रभर भीजत ठेऊन त्याची पेस्ट करुन घ्यावी लागते. त्याला तव्यावर परतून घेतल्यानंतर भल्लाचे तुकडे त्यावर लावायचे. त्यालह दही घेऊन तुमची दही भल्लाची आवडती डीश तयार होते. त्यामुळे दही भल्ला बनवायलाही अगदी सोपा असल्याने तो सगळ्याच गृहिणींना बनवण्यास आवडतो.

मालपुआ ( Malpua ) : भारतीय पारंपरिक पद्धतीने बनवण्यात ही डीश तापवलेल्या तुपात तळलेले असतो. यात साखरेचे पाणी घालूनपासून तो गोड बनवण्यात येतो. मालपुआच्या बॅटरमध्ये नारळ, दूध, ड्राय फ्रूट आदींचा समावेश करण्यात आलेला असतो. त्यामुळे मालपुआ हा खाण्यास चवदार आणि खुसखुशीत बनतो.

पारंपरिक थंडाई ( Traditional Thandai ) : तुमचा मूड फ्रेश करण्यासाठी थंडाईची डीश खूप महत्वाची ठरते. थंडाई ही दूध, साखर आणि ड्राय फ्रूट टाकून बनवलेली असते. होळीचा रंघ खेळून थकले असल्यास थंडाईमुळे तुम्हाला लगेच एनर्जी मिळते. उत्तर भारतात तर गांज्याच्या पानापासून बनवलेली ऊभांग की थंडाई सुप्रसिद्ध आहे. मात्र त्यामुळे नशा चढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्याता आहे.

हेही वाचा - Holi Festival 2023 : होळीत अशी घ्या आरोग्याची काळजी, सण होईल आनंदात साजरा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.