हैदराबाद : 5 Minute Exercise: अनेकांना खांदे आणि मानदुखीची समस्या सतावत असते. विविध प्रकारचे उपचार करूनही अनेकदा या समस्या दूर होत नाहीत. सध्या सोशल मीडियावर एक पाच मिनिटांची क्लिप व्हायरल होत असून, हा व्यायाम दररोज केल्यास अनेक समस्या सुटू शकतात. Exercise for shoulder and Neck Problems
खांद्यांचे दुखणे किंवा आकसने यासाठी काही आसनं किंवा व्यायाम खूप फायदेशीर ठरतात. आसने केल्याने स्नायू खुलतात आणि स्नायुना आराम मिळतो. जास्त वेळ एकाच ठिकाणी आणि एकाच पोझिशनमध्ये बसल्याने उद्भवणाऱ्या समस्यांना खूप घातक असतात.
-
Günde 5 dakikanızı ayırarak omuz ve boyun bölgenizi güzelleştirebilir ve kuvvetlendirebilirsiniz.. pic.twitter.com/D8Fq7Wbifb
— Egzersiz Günlüğü (@EgzersizGunlugu) November 24, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Günde 5 dakikanızı ayırarak omuz ve boyun bölgenizi güzelleştirebilir ve kuvvetlendirebilirsiniz.. pic.twitter.com/D8Fq7Wbifb
— Egzersiz Günlüğü (@EgzersizGunlugu) November 24, 2021Günde 5 dakikanızı ayırarak omuz ve boyun bölgenizi güzelleştirebilir ve kuvvetlendirebilirsiniz.. pic.twitter.com/D8Fq7Wbifb
— Egzersiz Günlüğü (@EgzersizGunlugu) November 24, 2021
काहीवेळा बराच काळ मान एकाच स्थितीत ठेवल्यास दुखू लागते, ज्याचा परिणाम खांद्यांना देखील होतो. मान दुखणे कमी करण्यासाठी मानेचा व्यायाम उत्कृष्ट आहे. या व्यायामामध्ये तुम्हाला मान फिरवायची आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओप्रमाणे व्यायाम केल्यास समस्या सुटण्यास मदत होऊ शकते.