ETV Bharat / state

पाळुवाडी येथील युवकाची गळाफास घेऊन आत्महत्या

जिल्ह्यातील पाळुवाडी येथील हरिदास भिकाजी कुरकुटे (वय - 33) या युवकाने गावाजवळ असलेल्या मेन रोडच्या नाल्यावरील पुलाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

पाळुवाडी येथील युवकाची गळाफास घेऊन आत्महत्या
author img

By

Published : Jul 15, 2019, 10:31 AM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील पाळुवाडी येथील एका युवकाने गावाजवळ असलेल्या पुलाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हरिदास कुरकुटे (वय - 33) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

घटनास्थळ

हरिदास कुरकुटे या युवकाने गावाजवळच असलेल्या मेन रोडच्या नाल्यावरील पुलाला गळफास घेतला आहे. आज सकाळच्या सुमार ही घटना निर्दशनास आल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर ग्रामस्थांनी पोफाळी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पुसद येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. आत्महत्येचे कारण मात्र, अद्यापही समजू शकले नाही.

Intro:गळफास घेउन युकाची आत्महत्या Body:यवतमाळ : पोफाळी पोलिसटेशन अंतर्गत येणाऱ्या पाळुवाडी येथील हरिदास कुरकुटे या युवकाने गावनजिक असलेल्या नाल्या वरील पुलाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
जिल्ह्यातील पोफाळी पोलिस टेशन अंर्तगत येत असलेल्या पाळुवाडी येथील हरिदास भिकाजी कुरकुटे या 33 वर्षीय युकाने गावानजिक असलेल्या मेन रोडच्या नाल्यावरील पुलाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सकाळी निर्दशनास आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आत्महतेचे कारण अध्यपही समजले नसून पोफाळी पोलिसांनी घटना स्थळी दाखल होऊन मृतदेहाचा पंचनामा करुण मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पुसद येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.