यवतमाळ - राळेगाव तालुक्यातील चहांद येथील तरूण शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. अमोल जवादे (32) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. अमोल यांना वडनेर रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
यवतमाळध्ये कर्जबजारी तरूण शेतकऱ्याची आत्महत्या - शेतकऱ्याची आत्महत्या
राळेगाव तालुक्यातील चहांद येथील तरूण शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. अमोल जवादे (32) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोसायटी आणि खासगी बँकेचे कर्ज होते.
कर्जबाजारी तरूण शेतकऱ्याची आत्महत्या; यवतमाळ जिल्ह्यातील घटना
यवतमाळ - राळेगाव तालुक्यातील चहांद येथील तरूण शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. अमोल जवादे (32) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. अमोल यांना वडनेर रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
Intro:Body:यवतमाळ :राळेगाव तालुक्यातील चहांद येथील युवा शेतकऱ्याने स्वतःच्या च घरामध्ये कीटकनाशके प्राशन केले. त्याला वडनेर रुगणालायात येथे नेत असताना गावापासून काही अंतरावर असलेल्या येवती गावाजवळ मृत्यू झाला. मृतक शेतकऱ्याचे नाव अमोल जवादे (32) असून त्या नावाने चार एकर शेती होती. त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोसायटीचे कर्ज होते. इतरही खासगी कर्ज होते. वडकी परिसरामध्ये सर्वच शेतामध्ये दुबार पेरणी झाली असून त्यात अमोलची ही दुबार पेरणी झाली होती. दुबार पेरणी होऊनही उत्पादनाची शाश्वती नसल्यामुळे आत्ता कर्ज फेडायचे कसे याच विचारातून आत्महत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमोलच्या मागे पत्नी, चार वर्षाचा मुलगा असून सदर शेतकरी अल्पभूधारक होता. Conclusion: