ETV Bharat / state

Dragon Fruit Garden Yavatmal: पारधी बेड्यावरील तरुण शेतकऱ्याने फुलवले ड्रॅगन फ्रुटचे माळरान - Dragon Fruit Garden Yavatmal

यवतमाळ जिल्ह्याला शेतकरी Dragon Fruit Garden Yavatmal आत्महत्या ग्रस्त जिल्हा म्हणून ओळखले जाते. याच जिल्ह्यात पारधी समाजही वास्तव्यास आहे. त्यांच्यावर लागलेला गुन्हेगारीचा शिक्का अजूनही पुसल्या गेला नाही. परंतु, याच पारधी समाजातील एका सुशिक्षित तरुण शेतकऱ्याने दीड एकरात ड्रॅगन फ्रुटचे माळरान Pardhi Bedya blossomed a dragon fruit garden फुलवले आहे. आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी हा तरुण रोल मॉडेल ठरला आहे. अमोज चव्हाण, Amoz Chavan dragon fruit garden असे या शेतकऱ्याचे नाव असून दिग्रस तालुक्यातील आनंदवाडी येथील पारधी बेड्यावरील रहिवासी आहे. young farmer Amoz Chavan on Pardhi Bedya

ड्रॅगन शेती, यवतमाळ
ड्रॅगन शेती, यवतमाळ
author img

By

Published : Sep 27, 2022, 8:13 PM IST

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्याला शेतकरी Dragon Fruit Garden Yavatmal आत्महत्या ग्रस्त जिल्हा म्हणून ओळखले जाते. याच जिल्ह्यात पारधी समाजही वास्तव्यास आहे. त्यांच्यावर लागलेला गुन्हेगारीचा शिक्का अजूनही पुसल्या गेला नाही. परंतु, याच पारधी समाजातील एका सुशिक्षित तरुण शेतकऱ्याने दीड एकरात ड्रॅगन फ्रुटचे माळरान Pardhi Bedya blossomed a dragon fruit garden फुलवले आहे. आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी हा तरुण रोल मॉडेल ठरला आहे. अमोज चव्हाण, Amoz Chavan dragon fruit garden असे या शेतकऱ्याचे नाव असून दिग्रस तालुक्यातील आनंदवाडी येथील पारधी बेड्यावरील रहिवासी आहे. young farmer Amoz Chavan on Pardhi Bedya

हिंगोलीत फुलतेय ड्रॅगनची शेती - ड्रॅगन हे फळ अनेक आजारांवर व त्वचेसाठी गुणकारी असूनही ते आपल्या बाजारात उपलब्ध नसते. अमेरिकतील वाळवंटातील या फळाची आता देशातील काही भागात शेती केली जात आहे. अलीकडे शेतीतील नवीन प्रयोगांसाठीही प्रसिद्ध होत आहे. मग, सफरचंदाची, केसर आंब्याची शेती असो किंवा स्ट्रॉबेरीची वा रेशीम शेती करीत आहे. नव्या दमाच्या अनेक शेतकर्‍यांनी प्रयोग यशस्वी करून भरभरून उत्पन्न घेतले आहे. अमोज चव्हाण यानेही माळरानावर ’ड्रॅगन फ्रूट’ची शेती फुलवून शेतकर्‍यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. वास्तविक ’ड्रॅगन फ्रूट’हे अमेरिकेतील वाळवंटी भागात आढळते. हे फळ बाहेरून गुलाबी रंगाचे असते आत पांढरा गर असतो. खासकरून हिंगोली जिल्ह्यात अनेक शेतकर्‍यांनी ड्रॅगनची शेती केली आहे.

ड्रॅगन शेती, यवतमाळ

या पद्धतीने केली ड्रॅगनची शेती - अमोजने किवी वर्गातील असलेले हे फळपीक मुरमाड व हलक्या प्रतीच्या जमिनीतसुद्धा चांगले येते. इतर पिकांच्या तुलनेत त्याला पाणीही कमी लागते. दोन वर्षांपूर्वी अमोजने ड्रॅगनची फळबाग फुलविण्याचा निर्णय घेतला. कर्नाटकातील अकोले या गावावरून ड्रॅगनच्या कलमा आणल्या. दीड एकर शेतजमीनीत 550 बेड तयार केले. त्यात कलमा लावल्या. दीड वर्षे देखभाल करून ’ड्रॅगन’ची फळबाग फुलविली. पहिल्या तोडणीलाच तीन क्विंटल फळे निघाली. त्याला बाजारात सोळा हजार क्विंटलप्रमाणे भाव मिळून 48 हजार रुपये हाती आले. लागवडीपासून ते फळ निघेपर्यंत त्याला साडेपाच लाख रुपये खर्च आला. या वर्षी सुमारे 6 टन उत्पन्न अपेक्षित आहे.

शेतीसाठी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब- पहिल्याच वर्षी लागवडीचा खर्च निघून काही पैसे हातात उरणार आहेत. या पिकाची कालमर्यादा 30 वर्षे असल्याने त्याला सलग तीस वर्षे उत्पन्न मिळणार आहे. अमोजने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला आहे. ड्रॅगनच्या 150 पेक्षा अधिक प्रजाती असून अमोजने आरोग्यासाठी लाभदायी ’जम्बो रेड’ प्रजातीची निवड केली आहे. वडिलोपार्जित 12 एकर शेती असलेल्या अमोज चव्हाणला लहानपणापासून शेतीची आवड आहे. त्याला त्याची पत्नी, आई-वडील व भावाची साथ लाभली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.