यवतमाळ - दिग्रसमध्ये युवक काँग्रेसच्यावतीने रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये बेशरमची झाडे लावण्यात आली. संघटनेच्या सदस्स्यांनी यावेळी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
यवतमाळमध्ये रस्त्यातील खड्ड्यात बेशरमाची झाडे लावून युवक काँग्रेसकडून भाजप सरकारचा निषेध - सेना-भाजप मंत्र्यांच्या गाड्यांवर चिखलफेक
अनेक वर्षांपासून दिग्रस शहरासह मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अनेकवेळा निवेदने देऊनही रस्त्यांची कामे झाली नाहीत, त्यामुळे युवक काँग्रेसच्यावतीने रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये बेशरमची झाडे लावण्यात आली.
रस्त्यातील खड्ड्यात बेशरमाची झाडे लावून युवक काँग्रेसने केला भाजप सरकारचा निषेध
यवतमाळ - दिग्रसमध्ये युवक काँग्रेसच्यावतीने रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये बेशरमची झाडे लावण्यात आली. संघटनेच्या सदस्स्यांनी यावेळी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
Intro:Body:यवतमाळ : दिग्रसमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने भाजप सरकारचा रस्त्यातील पडलेल्या खड्ड्यांमध्ये बेशरमाचे झाडे लावून भाजप सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. मागील अनेक वर्षापासून दिग्रस शहरासह मुख्य रस्ता हा खड्डेमय झाला. रस्त्यावरून चालले दुरापास्त झाले आहे. वारंवार अपघात होत असतात कित्येक वेळा निवेदने देण्यात आली. रस्तारोखोही केला. मात्र, भाजप-सेना सरकारही बेशर्मा सारखे वागत आहे. म्हणून बेशरमपणाचा कळस गाठणाऱ्या सेनाभाजप सरकारच्या विरोधात रस्त्यात बेशरमाचे झाड लावून निषेध करण्यात आला. तसेच दिग्रस-दारव्हा रस्त्यासह इतर रस्ते लवकर बनवले नाही तर या रस्त्यावरून येणाऱ्या सेनाभाजप मंत्र्यांच्या गाड्यावर चिखलफेक करून आंदोलन करण्याचा इशारा दिला यावेळी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. यावेळी जिल्हा सरचिटणीस राजा चव्हाण, मुरलीधर कांबळे, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष अरबाज धारीवाला, फैजल पटेल, मोनू मक्तेदार, विजय गुघाने, जमील खान, सोहेल शेख, बाबा पटेल, रमेश पटेल ,अहमद अली शौकत अली सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.Conclusion: