ETV Bharat / state

यवतमाळ नगरपरिषदेचा अजब निर्णय; जागा नसल्याने एमआयडीसी परिसरात टाकला कचरा

author img

By

Published : Aug 28, 2019, 12:23 PM IST

शहरात कचरा टाकण्यासाठी जागेची उपलब्धता नसल्याने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौऱ्याच्या भितीने कचऱ्याची विल्हेवाट कुठे लावणार म्हणुन नगररिषदेकडून एमआयडीसी परिसरात कचरा टाकण्यात येत आहे.

यवतमाळ नगरपरिषदेचा अजब निर्णय; जागा नसल्याने एमआयडीसी परिसरात टाकला कचरा

यवतमाळ - शहरात कचरा टाकण्यासाठी जागेची उपलब्धता नसल्याने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौऱ्याच्या भितीने नगरपरिषदेकडून एमआयडीसी परिसरात कचरा टाकण्यात येत होता. यासंबंधीत जिल्हाधिकारी व पालकमंत्री मदन येरावार पाहणीसुद्धा केली होती. मात्र, येथील लघुउद्योजकांनी निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे. यापुढे एमआयडीसीमध्ये कचरा टाकु नये असा पवित्रा घेतला आहे.

MIDC असोशिएनची कचराप्रश्नी प्रत्रकार परिषद

हेही वाचा - यवतमाळमध्ये साडेचार हजाराची लाच घेताना वन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नगरपरिषदेकडून एमआयडीसी परिसरामध्ये कचरा टाकण्यात येत असल्याने कामगारांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी कचरा टाकण्यासंदर्भात कुठलेही आदेश घेण्यात आलेले नाहीत. एमआयडीसीमध्ये दीडशेच्या आसपास उद्योग सुरू आहे. त्यात ६ हजारांपेक्षा जास्त कामगार काम करत आहेत. कचरा साठवणूक करून त्याच ठिकाणी कचरा जाळण्यात येत असल्याने प्रदुषण वाढले आहे. शिवाय कचऱ्याला आग लावण्यात येत असून त्यामुळे मोठी दुर्घटनाही घडू शकते. याबाबत आपण पालकमंत्री मदन येरावार व जिल्हा प्रशासनाला लेखी स्वरूपात कळवले असल्याची माहिती उद्योजकांनी पत्रकार परिषदेत दिली.

एमआयडीसीमध्ये अजुनही कचरा टाकण्यात येत आहे. उद्यापासून या परिसरामध्ये आम्ही नगरपरिषदेचा घनकचरा टाकू देणार नसल्याचा इशारा पत्रकार परिषदेमध्ये असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार सुराणा यांनी दिला. यावेळी आनंदकुमार भुसारी, संदीप गुनलीया, प्रकाश उदासी, उपअभियंता मयुरी पवार उपस्थित होत्या.

पार्श्वभूमी -

दोन वर्षांपासून कचरा संकलन करण्यासाठी जागा नाही. यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक यांनी आंदोलने केली, निवेदने दिली. मात्र, यावर ठोस उपाययोजना आणि नगरपालिकेचा अनागोंदी कारभार असल्याने कचरा संकलनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Intro:Body:यवतमाळ : शहरातील संकलन केलेला कचरा टाकण्यासाठी जागेची उपलब्धता नाही. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचा दौरा असल्याने कचरा टाकण्यासाठी एमआयडीसी परिसरात कचरा टाकण्यात येत होता. याची पाहणी पालकमंत्री मदन येरावार व जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणी केली होती. एमआयडीसीमध्ये कचरा टाकण्यासंदर्भाचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता. मात्र आज एमआयडीसी इंडस्टीज असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नगरपालिकेने एमआयडीसीमध्ये यापुढे कचरा टाकु नये असा पवित्ररा घेतला आहे. नगरपरिषदेकडून एमआयडीसी परिसरामध्ये कचरा टाकण्यात येत असल्याने कामगारांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी कचरा टाकण्यासंदर्भात कुठलेही आदेश घेण्यात आलेले नाही. एमआयडीसीमध्ये दिडशेच्या आसपास उद्योग सुरु असून त्यात 6 हजारांपेक्षा जास्त कामगार काम करीत आहेत. कचरा साठवणुक करून त्याच ठिकाणी कचरा जाळण्यात येत असल्याने प्रदुषण वाढले आहे. शिवाय कचऱ्या आग लावण्यात येत असून त्यामुळे एखादी मोठी दुर्घटनाही घडू शकते. याबाबत आपण पालकमंत्री मदन येरावार व जिल्हा प्रशासनाला लेखी स्वरूपात कळविले असून त्यांचाकडून कुठली कारवाई करण्यात आलेली नाही. अजुनही एमआयडीसीमध्ये कचरा टाकण्यात येत आहे. उद्यापासून या परिसरामध्ये आम्ही नगरपरिषदेचा घनकचरा टाकू देणार नसल्याचा इशारा पत्रकार परिषदेमध्ये असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार सुराणा यांनी दिला. यावेळी आनंदकुमार भुसारी, संदीप गुनलीया, प्रकाश उदासी, उपअभियंता मयुरी पवार उपस्थित होत्या.

यवतमाळ नगरपालिकेचा मागिल
दोन वर्षांपासून कचरा संकलन करण्यासाठी जागाच नाही. यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक यांनी आंदोलन, धरणे, निवेदने देण्यात आली. मात्र, यावर ठोस उपाययोजना आणि नगरपालिकेचा अनागोंदी कारभार असल्याने कचरा संकलनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बाइट- अध्यक्ष, नंदकुमार सुराणा
बाइट - प्रा. नरेंद्र चव्हाण
बाइट- उपअभियंता मयुरी पवार
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.