ETV Bharat / state

यवतमाळ जिल्ह्यात 57 जणांची कोरोनावर मात; 49 नव्याने पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

author img

By

Published : Oct 27, 2020, 10:20 PM IST

जिल्ह्यात सद्यस्थितीत 405 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9981 झाली आहे. आज 57 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8876 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 318 मृत्यूची नोंद आहे.

yavatmal district 57 people defeated corona 49 new positive found
जिल्ह्यात 57 जणांची कोरोनावर मात

यवतमाळ - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आयसोलेशन वॉर्ड, विविध कोविड केअर सेंटर व कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 57 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात 49 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये यवतमाळ शहरातील 51 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे एकूण 416 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 49 जण नव्याने पॉझिटिव्ह तर 367 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 405 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9981 झाली आहे. आज 57 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8876 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 318 मृत्यूची नोंद आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.