ETV Bharat / state

'वणी'च्या भाजप आमदाराकडून जेसीबी ऑपरेटरला मारहाण - vani mla news

बीएसएनएल वायरिंग टाकण्यासाठी नाली खोदल्यानंतर ती बुजविण्याच्या कारणावरून आमदाराने जेसीबी ऑपरेटरला मारहाण केली. यानंतर सदर युवक हा आमदाराविरुद्ध तक्रार देण्यास शिरपूर पोलीस ठाण्यात गेला असता पोलिसांकडून तक्रार घेण्यास नकार देत असल्याचा आरोप मारहाण झालेल्या युवकाने केला आहे.

भाजप आमदाराकडून जेसीपी ऑपरेटरला मारहाण
author img

By

Published : Sep 13, 2019, 5:59 PM IST

यवतमाळ - वणी मतदार संघाचे भाजप आमदार संजीव रेड्डी बोदकुलवार यांनी बीएसएनएल वायरिंग टाकण्यासाठी नाली खोदल्यानंतर ती बुजविण्याच्या कारणावरुन जेसीबी ऑपरेटरला मारहाण केल्याची घटना घडली. सोनू टेम्बरे असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे.

भाजप आमदाराकडून जेसीपी ऑपरेटरला मारहाण

बीएसएनएल वायरिंग टाकण्यासाठी नाली खोदल्यानंतर ती बुजविण्याच्या कारणावरून आमदाराने जेसीबी ऑपरेटरला मारहाण केली. ऑपरेटर सोनू टेम्बरे हा गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असून वणी तालुक्यातील शिरपूर गावाजवळ जेसीपीचे काम करायला आला होता. यानंतर सदर युवक हा आमदाराविरुद्ध तक्रार देण्यास शिरपूर पोलीस ठाण्यात गेला असता पोलिसांकडून तक्रार घेण्यास नकार देत असल्याचा आरोप मारहाण झालेल्या युवकाने केला आहे. अद्याप शिरपूर पोलीस ठाण्यात आमदाराविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला नसून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - वृद्धाची बँकेतच केली रोकड लंपास; यवतमाळ येथील घटना

Intro:Body:यवतमाळ : वणी मतदार संघाचे भाजप आमदार संजीव रेड्डी बोदकुलवार यांनी जेसीपी ऑपरेटरला मारहाण केल्याची घटना घडली.
बीएसएनएल वायरिंग टाकण्यासाठी नाली खोदल्या नंतर ती बुजविण्याच्या कारणावरून आमदाराने जबर मारहाण केली.
सोनू टेम्बरे असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव असून तो गोंदिया जिल्ह्यातील असून वणी तालुक्यातील शिरपूर गावाजवळ जेसीपी चे काम करायला आला होता.
आमदारा विरुद्ध तक्रार देण्यास शिरपूर पोलीस ठाण्यात गेला असता पोलिसांन कडून तक्रार घेण्यास नकार देत असल्याचा आरोप मारहाण झालेल्या युवकाने केला आहे. अद्याप शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नसून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.