ETV Bharat / state

Two Died in Road Accident : अज्ञात वाहनांच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू, यवतमाळच्या पांढरकवडा येथील दुर्घटना

author img

By

Published : Dec 29, 2021, 11:25 PM IST

Updated : Dec 30, 2021, 12:39 AM IST

अज्ञात वाहनांच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ( Two Died in Road Accident ) ही घटना नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरिल पांढरकवडा येथील वाय पॉईंटवर बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. ( Accident at Pandharkawada Yavatmal )

Two Died in Road Accident at Pandharkawada Yavatmal
अज्ञात वाहनांच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

यवतमाळ - अज्ञात वाहनांच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ( Two Died in Road Accident ) ही घटना नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरिल पांढरकवडा येथील वाय पॉईंटवर बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. ( Accident at Pandharkawada Yavatmal )

मृतदेह तपासणीसाठी पाठवले -

अपघातात सुनील शंकर धांदे (वय 21) व विठ्ठल शामराव ठाकरे (वय 55) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही राहणार जरंग येथील आहे. दोघेही पांढरकवडा येथे कामासाठी मोटरसायकल क्रमांक (एमएच 29 बीजी 0379) आले होते. पांढरकवडा शहरात जाताना वाय पॉईंट येथे अज्ञात वाहनांच्या धडकेत जागीच मृत्युमुखी पडले. मृतदेह उत्तरीय तपासणी करिता पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. घटनेचा अधिक तपास पांढरकवडा पोलीस करीत आहे.

हेही वाचा - Girls Missing In Mumbai : मुंबईत मुली असुरक्षित.. दोन वर्षात २ हजार ३७१ मुली झाल्या बेपत्ता

Last Updated : Dec 30, 2021, 12:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.