ETV Bharat / state

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू; राळेगा-मेटीखेडा रोडवरील घटना - Avinash Cove Accident News Yavatmal

अविनाश कोवे आणि गौरव मेश्राम हे पिपरी (दुर्ग) ला जात होते. त्यादरम्यान समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटार सायकलला धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की त्यात अविनाश कोवे यांचा जागीच मृत्यू झाला व गौरव मेश्राम याना गंभीर दुखापत झाली.

मृतांचे दृश्य
author img

By

Published : Nov 24, 2019, 8:47 PM IST

यवतमाळ- जिल्ह्यातील राळेगाव ते मेटिखेडा मार्गावर अज्ञात वाहनांच्या धडकेत दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. अविनाश कोवे आणि गौरव मेश्राम असे मृतकाचे नाव आहे. हे दोघेही आपल्या गावी जात होते. त्यादरम्यान हा अपघात झाला.

घटनास्थळाचे दृश्य

अविनाश कोवे आणि गौरव मेश्राम हे पिपरी (दुर्ग) ला जात होते. त्यादरम्यान समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटार सायकलला धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की त्यात अविनाश कोवे यांचा जागीच मृत्यू झाला व गौरव मेश्राम याना गंभीर दुखापत झाली. गौरव मेश्राम याला तातडीने राळेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरीत नेण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अज्ञात वाहनाबाबत राळेगाव पोलीस तपास करीत आहे. या दोघांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा- यवतमाळ जिल्ह्यात केंद्रीय पथकाकडून नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

Intro:Body:यवतमाळ : जिल्ह्यातील राळेगाव ते मेटिखेडा मार्गवर अज्ञात वाहनांच्या धडकेत दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना घडली.
अविनाश कोवे आणि गौरव मेश्राम असे मृतकाचे नाव आहे. हे दोघे आपल्या पिपरी (दुर्ग) या गावी जात होते.

मृतक अविनाश कोवे आणि गौरव मेश्राम यांच्या मोटारसायकलला समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने मोटार सायकला धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की, अविनाश कोवे यांचा जागीच मृत्यू झाला. गौरव मेश्राम याना गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने राळेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करीत नेण्यात आले. परंतु उपचार दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अज्ञात वाहनाचा राळेगाव पोलीस तपास करीत आहे. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.