ETV Bharat / state

ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीसह, दुचाकीस्वार जळुन खाक

दिपक आपली दुचाकी (एमएच २९ एमएच ८८०२) या गाडीने राजुर वरुव मारेगावकडे जात असता निंबाळा फाट्याजवळ मारेगावकडुन भरधाव येणाऱ्या ट्रकची (एमएच ४३ ई ५९५१) गाडीला जोरदार धडक बसली. या अपघातात दिपक शिवराम केवट हा युवक जागीच ठार झाला.

author img

By

Published : Mar 24, 2019, 9:31 PM IST

Updated : Mar 24, 2019, 10:16 PM IST

ट्रक-दुचाकीच्या भीषण अपघात; दुचाकीसह, दुचाकीस्वार जळुन खाक

यवतमाळ - वणी-मारेगाव मार्गावरिल निंबाळा फाट्याजवळ ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दुचाकीसह दुचाकीस्वार जळुन खाक झाल्याची खळबळ जनक घटना घडली. दिपक शियाराम केवट(२१ रा.राजुर कॉलनी)असे मृत युवकाचे नाव आहे.

ट्रक-दुचाकीच्या भीषण अपघात; दुचाकीसह, दुचाकीस्वार जळुन खाक

दिपक आपली दुचाकी (एमएच २९ एमएच ८८०२) या गाडीने राजुर वरुव मारेगावकडे जात असता निंबाळा फाट्याजवळ मारेगावकडुन भरधाव येणाऱ्या ट्रकची (एमएच ४३ ई ५९५१) गाडीला जोरदार धडक बसली. या अपघातात दिपक शिवराम केवट हा युवक जागीच ठार झाला. अपघात इतका भीषण होता की अपघातात दुचाकीला आग लागल्यामुळे दुचाकीसह दुचाकीस्वार जागीच जळुन खाक झाल्याची घटना घडली.

या घटनेची माहीती वणी पोलीसांना मिळताच सहा. पोलीस निरीक्षक काकडे, डिबी पथकाचे सुनिल खंडागळे, सुधिर पांडे यांचेसह पोलीस कर्मचारी घटना स्थळावर दाखल झाले. घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी वणीच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असुन पुढिल तपास वणी पोलीस करत आहे.

Intro:ट्रक-दुचाकीच्या भिषण अपघातात दुचाकीसह, दुचाकीस्वार जळुन खाक; निंबाळा फाट्याजवळील घटनाBody:यवतमाळ - वणी-मारेगाव मार्गावरिल निंबाळा फाट्याजवळ ट्रक-दुचाकीच्या भिषण अपघातात दुचाकीसह दुचाकीस्वार जळुण खाक झाल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.
दिपक शियाराम केवट(२१रा.राजुर काँलरी)असे अपघातग्रस्त युवकाचे नाव आहे.दिपक आपली दुचाकी (एमएच २९ एमएच ८८०२) या गाडीने राजुर वरुव मारेगावकडे जात असता निंबाळा फाट्याजवळ मारेगावकडुन भरधाव येणारा ट्रक (एमएच ४३ ई ५९५१) याची जोरदार धडक बसली.या अपघातात दिपक शिवराम केवट हा युवक जागिच ठार झाला आहे.अपघात इतका भिषण होता की अपघातात दुचाकीला आग लागल्यामुळे दुचाकीसह दुचाकीस्वार जागीच जळुन ठार झाल्याची घटना आज दुपारी ३ वाजताचे दरम्यान घडली.
या घटनेची माहीती वणी पोलीसांना मिळताच सहा.पोउनि काकडे, डिबी पथकाचे सुनिल खंडागळे,सुधिर पांडे यांचेसह पोलीस कर्मचारी घटना स्थळावर दाखल झाले. घटनेचा पंचनामाकरुन म्रुत्युदेह शवविच्छदनासाठी वणीच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असुन पुढिल तपास वणी पोलीस करीत आहे.Conclusion:
Last Updated : Mar 24, 2019, 10:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.