ETV Bharat / state

यवतमाळमध्ये नववधू-वराने वृक्षारोपन करून साजरा केला 'जागतिक पर्यावरण दिन' - trees

या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बेस्ट फाउंडेशनने ज्ञानेश्वर व सुप्रिया या नववर-वधुकडून वृक्षारोपण करुण घेतले.

नववधू-वराने वृक्षारोपन करून साजरा केला 'जागतिक पर्यावरण दिन'
author img

By

Published : Jun 5, 2019, 8:43 PM IST

यवतमाळ - दरवर्षी 5 जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरण संरक्षणासाठी जागतिक पर्यावरण दिवस साजरा करतात. अशातच वर-वधूने आपले सामाजिक कर्तव्य पार पाडत लग्न सोहळ्यादरम्यान वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला.

नववधू-वराने वृक्षारोपन करून साजरा केला 'जागतिक पर्यावरण दिन'

वाशिम येथील ज्ञानेश्वर भालेराव व पुसदच्या सुप्रिया गायकवाड यांचा आज पुसद येथे विवाह सोहळा पार पडला. या समारंभाला बेस्ट फाउंडेशन औरंगाबाद येथील कविता रगडे व राकेश रगडे उपस्थित होते. बेस्ट फाउंडेशन नेहमी स्व-खर्चाने पर्यावरण पूरक उपक्रम राबवित असते. या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बेस्ट फाउंडेशनने ज्ञानेश्वर व सुप्रिया या नववर वधुकडून वृक्षारोपण करुण घेतले. आजपासुन प्रत्येक नववधु-वराने लग्न सोहळ्यादरम्यान मंगल कार्यालयाजवळ एक झाड लावावे व त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन कविता रगडे यांनी केले. सामाजिक बांधीलकी जोपासत केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाचा आनंद नववर वधुंच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

Intro:नववर-वधूने वृक्ष लागवड करून केला जागतिक पर्यावरण दिन साजरा.Body:यवतमाळ : दरवर्षी 5 जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरण संरक्षणासाठी जागतिक पर्यावरण दिवस साजरा करतात अश्यातच वरवधुने आपले सामाजिक कर्तव्य पार पाड़त लग्न सोहळ्या दरम्यान वृक्षारोपण करुण जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला.
वाशिम येथील ज्ञानेश्वर भालेराव व पुसदच्या सुप्रिया गायकवाड यांचा आज पुसद येथे विवाह सोहळा पार पडला. या समारंभाला बेस्ट फाउंडेशन औरंगाबाद येथील कविता रगड़े व राकेश रगडे उपस्थित होते. बेस्ट फाउंडेशन नेहमी स्व-खर्चाने पर्यावरण पूरक उपक्रम राबवित असते. या जागतिक पर्यावरण दिना निमित्त बेस्ट फाउंडेशनने ज्ञानेश्वर व सुप्रिया या नववर वधु कडून वृक्षारोपण करुण घेतले. व आज पासुन प्रत्येक नवदांत्यांनी लग्न सोहळ्या दरम्यान मंगल कार्यालया जवळ एक झाड़ लावावे व त्याचे संवर्धन करावे असे आवाहन कविता रगड़े यांनी केले. सामाजिक बांधीलकी जोपासत केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाचा आनंद नववर वधुंच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.