ETV Bharat / state

पालकमंत्री मदन येरावार यांच्या चौकशीच्या आदेशास स्थगिती - court

न्यायालयाने आयुषी किरण देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर १४ मे रोजी गुन्हे दाखल करून ३० दिवसाच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

मदन येरावार यांच्या चौकशीच्या आदेशास स्थगिती
author img

By

Published : May 17, 2019, 8:54 PM IST

यवतमाळ - जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार व इतरांवर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी कोर्ट नंबर ४ यांच्या न्यायालयाने १४ मे रोजी गुन्हे दाखल करुन चौकशी करण्याच आदेश दिले होते. या आदेशास आज शुक्रवार १७ मे रोजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिलेली आहे.

मदन येरावार यांच्या चौकशीच्या आदेशास स्थगिती

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नंबर ४ यांच्या न्यायालयाने आयुषी किरण देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर १४ मे रोजी गुन्हे दाखल करून ३० दिवसाच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरुध्द प्रतिवादी यांनी अतिरिक्त सत्र न्यायालयात रिव्हीजन पीटीशन दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. त्यात या प्रकरणी प्रतिवादी यांनी म्हणने सादर करेपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. यावेळी प्रतिवादी यांच्यावतीने अॅड. जगदिश वाधवाणी व अॅड. अशोक गुप्ता यांनी बाजू मांडली.

Intro:पालकमंत्रीमदन येरावार व इतरांवर गुन्हे दाखल करुन चौकशी करण्याच्या आदेशास स्थगिती
Body:यवतमाळ : जिल्हयाचे पालकमंत्री मदन येरावार व इतरांवर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी कोर्ट नंबर 4 यांच्या न्यायालयाने दिनांक 14 मे रोजी गुन्हे दाखल करुन चौकशी करण्याच्या आदेशास आज 17मे रोजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने
पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिलेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नंबर 4 यांच्या न्यायालयाने आयुषी किरण देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर
14मे रोजी गुन्हे दाखल करून 30 दिवसाच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. सदरच्या आदेशा विरुध्द प्रतिवादी यांनी मा. अतिरिक्त सत्र न्यायालयात रिव्हीजन पीटीशन दाखल केले होते. त्यावर आज सुणावनी झाली. त्यात सदर प्रकरणी प्रतिवादी यांनी म्हणने सादर करेपर्यंत किंवा पुढील आदेशा पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. यावेळी प्रतिवादी यांच्या वतिने अड. जगदिश वाधवाणी व अड. अशोक गुप्ता यांनी बाजू मांडली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.