ETV Bharat / state

शेती केली अन् मिळवला लाखोंचा नफा; सोनापूरच्या युवा शेतकऱ्याची यशोगाथा

author img

By

Published : Feb 3, 2020, 12:05 PM IST

सुरज महारतळे या तरूण शेतकऱ्यांने प्रगतशील शेती करून भरघोस नफा गमावला आहे. तो वकिली व्यवसाय सह शेती करतो. त्याने लागवड केलेल्या मिरचीली नागपूर, मुंबई, दिल्ली, हैद्राबाद येथे मोठी मागणी आहे.

success-story-of-young-farmer-in-sonapur-yavatmal
युवा शेतकऱ्याची यशोगाथा

यवतमाळ- अवघ्या अर्धा एकर जागेमध्ये लाल आणि पिवळ्या रंगाच्या शिमला मिरचीचे भरघोस उत्पादन घेत, मिरचीची यशस्वी शेती एका शेतकऱ्याने केली आहे. यात त्याला लाखोंचा नफा मिळाला आहे. सुरज महारतळे असे या तरूण शेतकऱ्याचे नाव आहे.

शेती केली अन् मिळवला लाखोंचा नफा; सोनापूरच्या युवा शेतकऱ्याची यशोगाथा

हेही वाचा - चीनमध्ये अडकलेले पाकिस्तानी विद्यार्थी सरकारवर नाराज, सोशल मीडियावर व्यक्त केला संताप..

वकिली व्यवसायासह शेती करणाऱ्या सुरजची वणी तालुक्यातील सोनापूर गावात 3 एकर शेतजमीन आहे. त्यातील 20 गुंठ्यांत त्याने 'पॉली हाऊस' उभारले आहे. त्यात शिमला मिरचीच्या रोपांची नागमोड्या पध्दतीने लागवड केली आहे. या 6 हजार 500 रोपांची जुलै महिन्यात लागवड करण्यात आली होती. आता एका झाडाला 3 किलो मिरची लागली आहे. या रोपांची उंची साधारण 10 फूट उंच होते. त्यामुळे त्यांना वेळोवेळी दोरीच्या साहाय्याने बांधण्यात येते.

सूरजने आतापर्यंत 70 क्विंटल शिमला मिरचीचे उत्पादन घेतले आहे. अजून मार्च अखेर पर्यंत 125, क्विंटल उत्पन्न निघण्याची शक्यता आहे. या सर्वातून 15 लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, हंगाम अखेर पर्यंत अडीच लाखांचा कामासाठी खर्च झाला आहे. तो वगळता 12 लाखांचा निव्वळ नफा मिळणार असल्याचे सुरजने सांगितले. या शेतातील शिमला मिरची पिवळ्या आणि लाल रंगाची असून, तिला नागपूर, मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद येथे मोठी मागणी आहे.

Intro:Body:यवतमाळ : शेतकरी पिता पुत्रांनी अर्ध्या एकर जागेमध्ये लाल आणि पिवळ्या रंगाच्या शिमला मिरचीचे भरघोस उत्पादन घेत मिरचीची शेती यशस्वी करून लाखोंचा नफा कमविला आहे.

शेतकरी सुरज महारतळे असे "तरुण शेतकऱ्यांच नाव असून तो वकिली व्यवसाय सह शेती सुध्दा करतो.
वणी तालुक्यातील सोनापूर गावात त्यांची 3 एकर शेती आहे. त्यात 20 गुंठ्यांत त्यांनी पॉली हाऊस उभारले आहे. त्यात शिमला मिरचीच्या रोपांची झिकझ्याक पध्दतीने लागवड केली असून त्यात 6500 रोपांची जुलै महिन्यात लागवड केली. आता एका एक झाडाला 3 किलो मिरची लदबद लागली आहे. या रोपांची उंची साधारण 10 फूट उंचीची होतात त्यामुळे त्यांना वेळोवेळी त्याच्या वेलीना दोरीच्या साहाय्याने उंच बांधण्यात येते.

आतापर्यंत 70 क्विंटल ढोबळ मिरचीचे उत्पादन निघाले असून अजून मार्च अखेर पर्यंत 125, क्विंटल उत्पन्न निघणार असून या सर्वातून त्यांना 15 लाखांचे उत्पन्न मिळणार असा त्यांना विश्वास आहे.

विशेष म्हणजे त्यांना हंगाम अखेर पर्यंत 2.50 लाख रुपयांचा पिकासाठी खर्च असून 12 लाखांचा निव्वळ नफा मिळणार असल्याचे युवा शेतकरी यांनी सांगितले आहे.

1) बाईट - सुरज महारतळे युवा शेतकरी

या शेतातील ढोबळ मिरची पिवळ्या आणि लाल रंगाची असुन त्याना नागपूर, मुंबई, दिल्ली, हैद्राबाद येथे मोठी मागणी आहे.

शेतात ठिबक पद्धतीद्वारे खत दिले जात असून चार दिवसांनी शेडुल नुसार एकदा फवारणी केली जातेय. जेणेकरून पिकांवर पांढरी माशी, चुराडा आणि फंगल्स आदी रोग येणार नाही या फवारणी साठीचा त्याचे नियोजन आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात पॉली हाऊस मधील तापमान वाढू नये म्हणून येथे फोगर्स यंत्रणा लावली आहे. तासाला 1 मिनिटं हे फोगर्स लावले तर विद्यमान परिस्थितीचे तापमान 5 डिग्री सेलसीएस ने कमी करता येते.

वेळेवर शेतातील काम केले तर 100 एकर शेतातील उत्पन्न पेक्षा पॉली हाऊस मधिल शेती उत्पन्न अधिक मिळू शकते असे युवा शेतकरी सांगतो.

ढोबली मिरचीला कधी भाव 150 तर कधी 70 रुपये सुद्धा भाव मिळाला आहे. सरासरी हा भाव 90 रुपये मिळतो असे ते सांगतात.

ढोबली मिरचीच्या शेतीतुन लाखोंचे उत्पन्न होत असुन सप्टेंबर पासून मार्च अखेर पर्यंत याचे उत्पादन 200 क्विंटल पेक्षा अधिक निघणार असा त्यांचा अंदाज असून शेतकऱ्यांनी ढोबली मिरचीची शेती करावी त्यांना सुद्धा शिमला मिरचीचे लाखो रुपयांचे उत्पन्न 9 महिन्यात मिळु शकते असे युवा शेतकरी सांगतो.

रोपांची जुलै महिन्यात लागवड केली असून आता 7 लाखाचे उत्पन्न झाले आहे. हे उत्पादन मार्च अखेर पर्यंत चालणार आहे.

पुढे 125 क्विंटल माल निघणार असा त्यांचा दावा आहे. ते आठवड्यात दोन वेळा तोडणी करतात. खर्च वगळता त्यांना हंगाम अखेर त्याना 12 लाख रुपयांचे निव्वळ नफा मिळेल असा त्यांचा अंदाज आहे.

पूर्वी हे कुटुंब पारंपरिक पीक घ्यायची त्यात त्यांना योग्य मोबदला मिळत नव्हता. मात्र मागिल पहिल्याच वर्षी याच ढोबळी मिरची किंवा सिमला मिरची पिकांतून 7 लाख 75 हजारांचा नफा मिळाला यंदा योग्य नियोजन केल्याने उत्पादन वाढ होणार आहे असे शेतकरी सांगतात.

2) बाईट : रामदास महारतळे शेतकरी

पॉली हाऊस साठी कृषी विभागाच्या सहकार्य ने सबसिडी ने हे सर्व होत कृषी विभागाच्या माध्यमातून दिवस पालटले असल्याचे शेतकरी सांगतात.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.