ETV Bharat / state

खर्रा विक्रेत्यांविरुद्ध कारवाईचा बडगा; धाडसत्रात सात विक्रेत्यांकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

author img

By

Published : May 7, 2020, 8:14 PM IST

यवतमाळमध्ये खर्रा विक्रेत्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारत धडसत्रात सात विक्रेत्यांकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Kharra in Yavatmal
विनोद चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक, एलसीबीत्यांविरुद्ध कारवाईचा बडगा

यवतमाळ - कोरोना संकटात खर्रा विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील चोरट्या मार्गाने विक्री सुरू आहे. खर्रा विक्रेत्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारत धडसत्रात सात विक्रेत्यांकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

गठित सात पथकाने यवतमाळ शहर आणि अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या. यावेळी सात विक्रेत्यांकडून सुगंधित तंबाखू, सुपारी, मशीन असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे खर्रा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक नुरुल हसन, पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.