यवतमाळ - 15 एप्रिलला नागपूर येथील मेयो रुग्णालयातून प्राप्त झालेल्या रिपोर्टमध्ये शटडाऊन केलेल्या भागातील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हा व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्रातील असून त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात आणखी एक रुग्ण पॉझिटीव्ह; एकूण रुग्णांची संख्या 10 - yawatmal corona news
15 एप्रिलला 4 कोरोनाबाधित रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह निघाल्याने त्यांना डिस्चार्ज करण्यात आले होते. त्यानंतर मरकजमधून आलेले 7 आणि एक स्थानिक असे 8 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू होते.
यवतमाळ जिल्ह्यात आणखी एक रुग्ण पॉझिटीव्ह; एकूण रुग्णांची संख्या 10