ETV Bharat / state

'या' अॅपने मोबाईलची स्क्रीन होईल अधिक आकर्षक; यवतमाळच्या विद्यार्थ्याची किमया

मोबाईलची स्क्रीन आकर्षक करण्यासाठी वापरा 'वॉल एक्स' अॅप... यवतमाळच्या विद्यार्थ्याने मोबाईल वापरकर्त्यांसाठी साकारले विशेष अॅप... प्लेस्टोअर्सवरून करू शकता डाउनलोड..

author img

By

Published : Feb 20, 2019, 5:41 PM IST

MOBILE

यवतमाळ - शहरातील एका तरुणाने मोबाईलचा डिस्प्ले अधिक आकर्षकपणे सजविण्यासाठी 'वॉल एक्स' नावाचे अॅप तयार केले आहे. हे अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यास तुम्हाला सुध्दा तुमचा मोबाईलचा स्क्रीन अधिक आकर्षक बनवता येणार आहे. ईशान भागवते असे त्या अॅप निर्मात्या तरुणाचे नाव आहे.

MOBILE

सुंदर, आकर्षक, देखण्या वस्तुंचे मनुष्याला नेहमीच अप्रुप वाटत आले आहे. सध्या मोबाईल वापरकर्ता स्वत:चा मोबाईल आकर्षक कसा दिसेल याची नेहमीच काळजी घेताना दिसून येतो. यासाठी बाजारपेठेतील उपलब्ध रंगबेरंगी बॅक कव्हरचा ते वापर करतात. मोबाईल वापरकर्त्यांची हीच गरज ओळखून आणि मोबाईलचा डिस्प्ले आकर्षक दिसावा म्हणून यवतमाळच्या संगणक विभागाचा विद्यार्थी ईशान भागवते या तरुणाने 'वॉल एक्स' नावाचे अॅप तयार केले.

वॉल एक्स या अॅप मध्ये ११ कॅटेगीरी असून त्यामध्ये पाचशे पेक्षाही जास्त वॉलपेपर्स अपलोड करण्यात आले आहे. लॉकस्क्रिन तसेच होमस्क्रिन असे दोन्ही प्रकारचे वॉलपेपर आपण या अॅपच्या माध्यमातून सेट करु शकणार आहोत. विशेष म्हणजे या अॅप मध्ये सातत्याने नवीन वॉलपेपर अपलोड करण्यात येणार आहे. हे अॅप ऑप्टीमाईज केलेली असल्यामुळे बॅटरीचे कन्झम्शन होत नाही. तसेच मोबाईलच्या बॅक ग्राऊंडमध्येही ते सुरु राहत नाही. हे अॅप कोणताही व्यावसाईक दृष्टीकोण नजरेसमोर न ठेवता तयार करण्यात आले आहे. त्यामुळे यामध्ये जाहीरातींचा फ्लो अत्यल्प राहणार असल्याची माहिती भागवते याने दिली.

गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध

वॉल एक्स अॅप आता गुगल-प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले आहे. बी टु एक्स या डेव्हलपर आयडीने अॅप अपलोड करण्यात आली आहे. अन्ड्रॉईड ऑपरेटींग सिस्टीम असलेल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्या जाऊ शकणार आहे. या अॅपमध्ये कम्युनिटी पेज तयार करण्यात आले असून तेथे आपण फोटो, दुसरे वॉलपेपर अपलोड अथवा शेअर करु शकणार आहोत.

undefined

Intro:यवतमाळच्या तरुणाने तयार केले वॉलपेपर्स अँपBody:यवतमाळ: येथील तरुणाने मोबाईलचा डिस्प्ले सजविण्यासाठी वॉल एक्स नावाचे अँप तयार केले आहे. हे अँप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड केल्यास आता तुम्ही सुध्दा आपला मोबाईल सुंदर, आकर्षक आणि देखणा बनवू शकता.

सुंदर, आकर्षक, देखण्या वस्तुंचे मनुष्याला नेहमीच अप्रुप वाटत आले आहे. त्यामुळे मनुष्याच्या मनाला समाधान मिळते यात शंका नाही. सध्या सर्वाधिक वापरल्या जाणा-या मोबाईलला सुध्दा सजविण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. आपला मोबाईल चांगला दिसावा म्हणून वेगवेगळी रंगबेरंगी बॅक कव्हर बाजारात उपलब्ध झाली आहे. आता मोबाईल चा डिस्प्ले आकर्षक दिसावा म्हणून यवतमाळच्या संगणक विभागाचा विद्यार्थी ईशान भागवते या तरुणाने वॉल एक्स नावाचे अँप तयार केले आहे. या अँप मध्ये ११ कॅटेगीरी असून त्यामध्ये पाचशे पेक्षाही जास्त वॉलपेपर्स अपलोड करण्यात आले आहे. लॉकस्क्रिन तसेच होमस्क्रिन असे दोन्ही प्रकारचे वॉलपेपर आपण या अँपच्या माध्यमातून सेट करु शकणार आहोत. विशेष म्हणजे या अॅप मध्ये सातत्याने नविन वॉलपेपर अपलोड करण्यात येणार आहे. सदर अँप ऑप्टीमाईज केलेली असल्यामुळे बॅटरीचे कन्झम्शन होत नाही. तसेच मोबाईलच्या बॅक ग्राऊंड मध्ये ती सुरु राहत नाही. ही अँप व्यावसाईकता नजरेसमोर न ठेवता तयार करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यल्प जाहीरात यामध्ये दिसनार आहे.

गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध

वॉल एक्स अँप आता गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध झाली आहे. बी टु एक्स या डेव्हलपर आयडी ने अॅप अपलोड करण्यात आली आहे. अन्ड्रॉईड ऑपरेटींग सिस्टीम असलेल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड केल्या जाऊ शकनार आहे. या अँपमध्ये कम्युनिटी पेज तयार करण्यात आले असून तेथे आपण फोटो, दुसरे वॉलपेपर अपलोड अथवा शेअर करु शकणार आहोत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.