ETV Bharat / state

'घरीच थांबा अन् सुरक्षित राहा, तुमच्या सेवेसाठी आम्ही आहोत' - mseb Staff working

कोरोना विषाणूचा संसर्ग यवतमाळ शहरात वाढत चालला आहे. शहरी भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. तरी देखील ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे. यामुळे नागरिक आपापल्या घरी राहणे पसंत करत आहे. या लॉकडाऊनच्या काळात वीज वितरण कंपनीचे कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत.

mseb Staff properly working In coronavirus crisis at yavatmal
'घरीच थांबा अन् कोरोनाचा सुरक्षित राहा, तुमच्या सेवेसाठी आम्ही आहोत', फ्रंटलाईन वारियर्सकडून जनजागृती
author img

By

Published : May 19, 2020, 11:04 AM IST

यवतमाळ - कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे नागरिक आपापल्या घरीच आहेत. त्यात सद्या उन्हाळा सुरू आहे. या काळात वीज पुरवठा खंडित झाला तर लाईनमन अवघ्या काही वेळात वीज पुरवठा पुर्ववत करत आहेत. नागरिकांना यामुळे दिलासा मिळत आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग यवतमाळ शहरात वाढत चालला आहे. शहरी भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. तरी देखील ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे. यामुळे नागरिक आपापल्या घरी राहणे पसंत करत आहे. या लॉकडाऊनच्या काळात वीज वितरण कंपनीचे कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत.

फ्रंटलाईन वारियर्सकडून जनजागृती...

लाईनमन विकास काळे आणि कंत्राटी टेक्नेशियन सुनील पारधी कर्तव्य बजावताना घरोघरी जाऊन लोकांना कोरोनाविषयी जनजागृतीही करत आहेत. ते घरीच थांबा, काळजी घ्या, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवा, असे आवाहन करत आहेत. किन्ही, अर्जुना, म्हसोला, मनपूर या गावांना ते सेवा पुरवत आहेत.

हेही वाचा - यवतमाळमध्ये अ‌ॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 45; संसर्गाचा वेग मंदावला

हेही वाचा - यवतमाळमध्ये अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 45 वरून 7 वर; 38 रुग्णांना डिस्चार्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.